हीच शाळा का ?
· मुलांना इंग्रजीबरोबर मराठीचाही सराव.
· मुलभूत सुविधांनी परिपूर्ण निसर्गरम्य वातावरणात शाळा,
· प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
· एका वर्गात फक्त “तीसच” विद्यार्थी संख्या मर्यादा
· विषयवार “वेळ एज्युकेटेड” व प्रेमळ शिक्षिका.
· शैक्षणिक विकासावर अधिक भर
· दबाव रहित (टेन्शन फ्री) शैक्षणिक उपक्रम
· बाहेरगावच्या विद्यार्थ्यासाठी स्कूल बसेस ची व्यवस्था
· विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आरामदायी आसनव्यवस्था
· विद्यार्थ्यासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
· गृह्पाठावर विसंबून न राहता शाळेतच अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न
· वर्षभर विविध कार्यक्रम /कार्यशाळा /बौद्धिक
प्रश्नमंजुषा/स्पर्धा परीक्षांचे आयोजन
· मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष मंच


.jpg)


